IBN7 या वाहिनीवर सतत हेच सांगितले जाते की MNS चे गुंड महाराष्ट्र पेटवत आहेत !
आपण स्वतः हा विचार करण्याची गरज आहे की राज हिटलर आहे, की तो जे काही बोलतो त्यात सत्य आहे ? सतत महाराष्ट्राने पोसायचे आणि नंतर महाराष्ट्राला काय भेटणार तर अपमान आणि कुचेष्टा ....
राज ने उठवलेल्या प्रश्नाबद्दल आणि त्याच्या बद्दल (राजकरानाबद्दल) आपणास काय वाटते जरुर आम्हास पाठवा........................